पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र उल्हासनगर तालुका अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार काका भोसलेयांची तर कल्याण डोंबिवली तालुका अध्यक्षपदी सुरेश काटे यांची नेमणूक!

उल्हासनगर :- महाराष्ट्र पत्रकार सुरक्षा समिती चे प्रदेशाध्यक्ष पत्रकार श्री यशवंतराव पवार यांच्या समितिच्या वतीने महाराष्ट्र पत्रकार संरक्षण कायदा, पत्रकार पेन्शन व आरोग्य योजना. महाराष्ट्रातील पत्रकारांवर खोट्या गुन्हाची चौकशी, व श्रमिक पत्रकारांची शासन दरबारी नोंदणी करून तालुका स्तरांवर नगरपालिका, महानगर पालिकेच्या ताब्यातील घरकुल योजना अंतर्गत शासनाकडून मालकी हक्काची घर मागणी व पाठपुरावा करने, तसेच पत्रकारांना मारहाण, धमकी देणाऱ्या इसमावर गुन्हे दाखल | करने या ध्येय आणि उद्दिष्टाची संपूर्ण अंमलबजावनी कारने हेतूने ठाणे जिल्हा अध्यक्ष संपादक श्री अरूणराव ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील कार्यकारिणी सदस्य अजय राजगुरू, ठाणे जिल्हा सचिव संजय साळवे, उपाध्यक्ष मनोज जैन यांची नियक्ती मान्यवरांचे हस्ते करण्यात आली आणि तालुका अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार काशिनाथ रा भोसले (काका), सचिव पदी वरिष्ठ पत्रकार रामेश्वर गवई. उपाध्यक्ष संपादक हिरो अशोक बोधा